सेवा

आमच्या सेवा

जाफराबाद ग्रामपंचायत गावातील नागरिकांना विविध शासकीय व स्थानिक सेवा उपलब्ध करून देते. प्रत्येक सेवा पारदर्शक पद्धतीने व शासन नियमांनुसार दिली जाते. वरील पैकी कोणत्याही सेवे/ दाखल्या बद्दल माहिती हवी असल्यास खालील फोर्म भरा.

ग्रामपंचायत जाफराबाद अर्ज फॉर्म