उपक्रम

आमचे विविध उपक्रम

माझी वसुंधरा अभियान

पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी शासनामार्फत राबविले जाणारे लोकसहभागावर आधारित अभियान.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी शासनामार्फत राबविले जाणारे अभियान.

लोकसहभाग,नाविन्यपूर्ण उपक्रम

ग्रामविकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे व नवीन, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचे उपक्रम.